इतर मागास बहुजन कल्याण संचनालय विभाग महाराष्ट्र राज्य
महात्मा बस्वेश्वर सामाजिक समता शिवा पुरस्कार
विरशैव- लिंगायत समाजाचा सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, कलात्मक व साहित्यीक क्षेत्रात विशेष कामगिरी करणा-या व्यक्तीला महात्मा बस्वेश्वर सामाजिक समता शिवा पुरस्काराने सन्मानित करणे.